प्रोफेसरचं गैर-मुस्लिम महिला, अल्लाहविषयी वादग्रस्त वक्तव्य

एका मुस्लिम महिला प्रोफेसरने अल्लाह आणि गैर मुस्लिम महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका व्हिडीओत या महिला प्रोफेसरने म्हटलं आहे, "अल्लाहने मुस्लिम पुरूषांना गैर-मुस्लिम महिलांचा अपमान करण्यासाठी, त्यांच्यासोबत बलात्कार करण्याची परवानगी दिली आहे."

Updated: Jan 18, 2016, 03:01 PM IST
प्रोफेसरचं गैर-मुस्लिम महिला, अल्लाहविषयी वादग्रस्त वक्तव्य title=

वॉशिग्टन : एका मुस्लिम महिला प्रोफेसरने अल्लाह आणि गैर मुस्लिम महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका व्हिडीओत या महिला प्रोफेसरने म्हटलं आहे, "अल्लाहने मुस्लिम पुरूषांना गैर-मुस्लिम महिलांचा अपमान करण्यासाठी, त्यांच्यासोबत बलात्कार करण्याची परवानगी दिली आहे."

टीव्ही मुलाखतीत केलं वादग्रस्त वक्तव्य
इजिप्तच्या अल-अजहर युनिवर्सिटीच्या प्रोफेसर सुआद सालेह यांनी अल-हयात टीव्ही मुलाखती दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं. मीडिया रिपोर्टसनुसार या महिलेने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटलंय, अल्लाहने मुस्लिम पुरूषांना गुलाम महिलांसोबत लैंगिक संबंध करण्याची परवानगी दिली आहे.