भोपाळ वायुकांडाचा ‘वॉण्टेड’आरोपी, वॉरेन अँडरसनचं निधन

भोपाळ विषारी वायुकांडानं चार हजार निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्याचा आरोप असलेला अमेरिकेच्या युनियन कार्बाईडचा माजी प्रमुख वॉरेन अँडरसनचा फ्लोरिडा इथं २९ सप्टेंबरला मृत्यू झाल्याचं वृत्त उघड झालंय. 

PTI | Updated: Nov 1, 2014, 08:39 AM IST
भोपाळ वायुकांडाचा ‘वॉण्टेड’आरोपी, वॉरेन अँडरसनचं निधन title=

न्यू यॉर्क: भोपाळ विषारी वायुकांडानं चार हजार निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्याचा आरोप असलेला अमेरिकेच्या युनियन कार्बाईडचा माजी प्रमुख वॉरेन अँडरसनचा फ्लोरिडा इथं २९ सप्टेंबरला मृत्यू झाल्याचं वृत्त उघड झालंय. 

२ डिसेंबर १९८४ रोजी मध्यरात्री भोपाळच्या ‘युनियन कार्बाईड’ कंपनीच्या प्लॅण्टमधून विषारी वायुगळती झाली होती. या भीषण दुर्घटनेत भोपाळमधील चार हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते.

भारतात घडलेली भोपाळ गॅस ट्रजिडी ही अतिशय दुर्दैवी घटना होती. या वायुगळतीचे परिणाम कित्तेक वर्ष नागरिकांच्या आरोग्यावर पाहायला मिळाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.