सावधान ! या गोष्टीला अजिबात हात लावू नका

वरील फोटो पाहिल्यानंतर तुम्ही काय विचार केला... हा एक प्लास्टिकचा फुगा आहे. पण

Updated: Mar 8, 2016, 11:00 PM IST
सावधान ! या गोष्टीला अजिबात हात लावू नका title=

मुंबई : वरील फोटो पाहिल्यानंतर तुम्ही काय विचार केला... हा एक प्लास्टिकचा फुगा आहे. पण जरा थांबा... हा एक सागरी प्राणी आहे जो माणसाचा जीव देखील घेऊ शकतो.

एक महिन्यापूर्वी ब्राझिलियन बीचवर हा प्राणी आढळला होता. या जेलीफिश सारखा दिसणारा प्राणी आहेत. ज्याचं प्रमाण सध्या वाढतंय.

सागरी प्रवाहा बरोबर ते वाहून कोठेही जाऊ शकता. या प्राणी 165 फूटापर्यंत वाढू शकतो. तो निळ्या व्हेल पेक्षा ही मोठा असू शकतो.

पाहा व्हिडिओ

Source: Strange Sea Creature on Brazilian Beach by stp42 on Rumble