अबू-धाबी : व्हिडीओत दाखवण्यात येत असलेली दृश्य ही अबू-धाबी एअरपोर्टवरची असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी हा व्हिडीओ किती खरा आहे, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.
यू-ट्यूबवरील या व्हिडीओ खाली माहिती देतांना असं लिहिण्यात आलंय की, नव्यानेच रूजू झालेल्या एका कर्मचाऱ्याला माहित नसल्याने तो विमानाच्या पंख्याजवळून गेला आणि त्यात तो खेचला गेला, यात त्याचा मृत्यू झाला.
मात्र याच प्रकारच्या काही व्हिडीओंमध्ये हा व्हिडीओ बनावट असल्याचंही सांगण्यात येत आहे, कारण या व्हिडीओत या आधी काही जण फॅनच्या जवळून जातांना दिसतायत, पण त्यांना काहीही होत नाहीय.
पाहा हा व्हिडीओ किती खरा, किती खोटा?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.