जेव्हा पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं... व्हिडिओ वायरल

गोवा एअरपोर्टवर एक फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. पत्नीनं आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोवा एअरपोर्टवर रंगेहाथ पकडलं. नंतर त्यांच्याच चांगलीच बाचाबाची झाली... प्रकरण एवढं तापलं की, त्यांच्यात मारहाण झाली.

Updated: Aug 30, 2015, 09:31 AM IST
जेव्हा पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं... व्हिडिओ वायरल title=

पणजी: गोवा एअरपोर्टवर एक फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. पत्नीनं आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोवा एअरपोर्टवर रंगेहाथ पकडलं. नंतर त्यांच्याच चांगलीच बाचाबाची झाली... प्रकरण एवढं तापलं की, त्यांच्यात मारहाण झाली.

आणखी वाचा - ...हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कुणाची तरी आठवण येईल!

तिथं उपस्थित एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये हे सर्व दृश्य रेकॉर्ड केलेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. 

आणखी वाचा - पाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल

या व्हिडिओमध्ये पत्नी पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडसह एअरपोर्टवर पोहोचण्याआधीच आलेली होती. तिनं त्या दोघांना पकडलं आणि नंतर हा फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. 

पाहा वायरल व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.