सातवा वेतन आयोग : या कॅलक्युलेटरने जाणून घ्या तुमचे किती वेतन वाढेल

केंद्रीय कर्मचाऱ्याना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे.

Updated: Jun 9, 2016, 02:24 PM IST
 सातवा वेतन आयोग : या कॅलक्युलेटरने जाणून घ्या तुमचे किती वेतन वाढेल  title=

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्याना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार हे या कॅलक्युलेटरद्वारे जाणून घ्या.

खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही या कॅलक्युलेटरचा वापर करु शकता

http://7thpaycommissionnews.in/7th-pay-commission-pay-scale-calculator/