मॅडम सेल्फी से नही, तो बॅकग्राऊंड से डर लगता है

ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल मॅडम सेल्फी से नही, तो...

Updated: Mar 29, 2016, 03:43 PM IST
मॅडम सेल्फी से नही, तो बॅकग्राऊंड से डर लगता है title=

मुंबई : ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल मॅडम सेल्फी से नही, तो बँकग्राऊंड से डर लगता है. या महिलेने एका हॉटेलमधून आपल्या नवऱ्याला सेल्फी पाठवण्यास सुरूवात केली. बायकोचे न्यूड सेल्फी पाहून पतिराजही खूश होते होते.

सेल्फ टायमरने सेल्फी काढल्याचं कारण

मात्र सेल्फी पाहत असताना, अचानक मध्येच नवऱ्याने विचारले, तुझे सेल्फी कोण काढतंय? तेव्हा बायकोने सांगितलंही, मी सेल्फ टायमर लावलं आहे. पतीच्या मनातली शंका पुन्हा एकदा दूर झाली.

तो एक फोटो पाहून नवरा संतापला

यानंतर पत्नीने त्याला आणखी एक सेल्फी पाठवला, हा सेल्फी पाहून नवरा एवढा संतापला की, त्याने सांगितलं, तुला आता डिवॉर्सच देऊन टाकतो. हा फोटो पाहून नवरा फक्त कोमात जायचा राहिला होता.

बँकग्राऊंडने केला घात

नवरा बायकोच्या फोटोवरून नाही, तर फोटोतील बँक ग्राऊंडमध्ये दिसणाऱ्या एका वस्तूने संतापला होता, कारण या फोटोत एका पुरूषाचे शूज काढलेले दिसत होते, हे शूज कुणाचे आहेत हे विचारल्यावर बायकोकडे उत्तर नसल्याने नवरा संतापला होता.

आता तुम्हाला समजलच असेल, 'मॅडम सेल्फी से नही, तो बँकग्राऊंड से डर लगता है', असं का म्हटलंय.