व्हिडिओ : 'रोजेदारां'ना कोणते प्रश्न विचारू नयेत?

सध्या रमजान महिना सुरू आहे. मुस्लिम बांधवांनी रोजे पाळण्याचा हा महिना... 

Updated: Jul 2, 2015, 11:33 AM IST
व्हिडिओ : 'रोजेदारां'ना कोणते प्रश्न विचारू नयेत? title=

मुंबई : सध्या रमजान महिना सुरू आहे. मुस्लिम बांधवांनी रोजे पाळण्याचा हा महिना... 

या संपूर्ण सणाची उत्सुकता अर्थातच इतरांनाही असते. मुस्लिम बांधवांची हा सण साजरा करण्याची पद्धत... रोजे पाळण्याची परंपरा... आणि इतरही बरंच काही... 

या उत्सुकतेपोटी आपण बऱ्याचदा आपल्या आजुबाजुच्या रोजे पाळणाऱ्या मुस्लिम बांधवांना काही असेही प्रश्न विचारून जातो... ते त्यांना रुचणार नाहीत... या महिन्यात 'रोजेदारांना' कोणत्या गोष्टी विचारु नयेत... पाहा... 

व्हिडिओ पाहा...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.