जेव्हा पंतप्रधान मोदी एका मुलीसमोर झुकतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत कोणापुढेच नाही झुकले. भारत विरोधी शक्तींना आव्हान देणाऱे आणि त्यांना झुकवण्याची भाषा करणारो पंतप्रधान एका मुलीसमोर झुकले. पण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठेपणा होता.

Updated: Apr 13, 2016, 11:55 AM IST
जेव्हा पंतप्रधान मोदी एका मुलीसमोर झुकतात... title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत कोणापुढेच नाही झुकले. भारत विरोधी शक्तींना आव्हान देणाऱे आणि त्यांना झुकवण्याची भाषा करणारो पंतप्रधान एका मुलीसमोर झुकले. पण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठेपणा होता.

पंतप्रधान मोदी त्यांची शिस्त, त्यांचा बोलण्याचा अंदाज, त्यांच्या भूमिका अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी भगवत गीतेच्या स्पर्धेत मरयम ही विजयी ठरली होती. त्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

पंतप्रधान मोदींच्या सत्कारासाठी तिने एक शाल आणली होती पण तिला ती शाल पंतप्रधानांच्या पाठीवरुन टाकता आली नाही तेव्हा पंतप्रधान मोदी तिला ती शाल त्यांच्या पाठीवर टाकता यावी यासाठी झुकले. यातूनच पंतप्रधानाचं वेगळेपण दिसून आलं. 

PM meets Bhagwad Gita contest winner Maryam