गोवा : अभिनेता आणि बॉडीबिल्डर साहिल खाननं देशातली पहिली ओपन एयर बीच जिम गोव्यात सुरु केलीये.
उत्तर गोव्यातल्या बागा बीचवर उघडलेल्या या जिमला परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली. सकाळी दहा ते रात्री बारा पर्यंत ही जीम सर्वांसाठी खुली रहाणार आहे.
याशिवाय साहिलनं अल्कोहल ऐवजी एनर्जी ड्रिंक आणि ऑरगॅनिक फूड देण्याची तयारी सरु केलीये. साहिल खानच्या या जिमला देशी-विदेशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
WI
420/8 (140.2 ov)
|
VS |
BAN
|
Full Scorecard → |
AUS
104 (51.2 ov)
|
VS |
IND
150 (49.4 ov) 172/0 (57.0 ov)
|
Full Scorecard → |
SL
(0.0 ov) 0/0
|
VS |
NZ
112/1 (21.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
WI
(5.0 ov) 44/0
|
VS |
ENG
0/0 (0.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.