मुस्लिम बांधताहेत मंदिर...

तुम्ही कधी ऐकलं आहे का मुस्लिम समुदायाचे लोक मंदिर बनवित आहेत. 

Updated: Feb 4, 2016, 06:55 PM IST
मुस्लिम बांधताहेत मंदिर...  title=

मुरैना : मंदिर मशीद महासंग्राम तुम्ही खूप ऐकले असतील पण आज आम्ही तुम्हांला अशी एक काहणी दाखविणार आहोत, ती पाहिल्यावर तुमच्या तोंडूनही येईल वा... 

तुम्ही कधी ऐकलं आहे का मुस्लिम समुदायाचे लोक मंदिर बनवित आहेत.  ते पण अशा वेळी जेव्हा देशात असहिष्णूतेवरून वादंग निर्माण झाला आहे. 

मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे नवे पर्व सुरू करत आहेत. 

पाहू या व्हिडिओ