अहमदाबाद : गुजरातमधील कच्छ येथेही बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात आज सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले.
या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
नेपाळ, अफगाणिस्तान, जपानसह उत्तर भारतात भूकंपाचे अस्मानी संकट आले असतानाच कच्छमध्ये भूकंपाचे धक्के बसले, कच्छच्या भूजमध्ये यापूर्वी मोठा भूकंप झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.