गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक ?

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मागील एक तासापासून गृह मंत्रालयाची वेबसाईट ओपन नाही होत आहे. 

Updated: Feb 12, 2017, 02:25 PM IST
गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक ? title=

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मागील एक तासापासून गृह मंत्रालयाची वेबसाईट ओपन नाही होत आहे. 

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची वेबसाईट www.mha.nic.in वर गेल्यास 'This site can't be reached' असा ऐरर येतोय. हा सायबर अटॅक आहे की तांत्रिक समस्या याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.