व्हिडिओ: भरदिवसा दिल्लीतील हत्या सीसीटीव्हीत कैद

बातमी दिल्लीतली... अत्यंत धक्कादायक... महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळं नेहमीच राजधानी दिल्ली चर्चेत असते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडलीय... आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय... 

Updated: Aug 7, 2014, 02:18 PM IST
व्हिडिओ: भरदिवसा दिल्लीतील हत्या सीसीटीव्हीत कैद title=

नवी दिल्ली: बातमी दिल्लीतली... अत्यंत धक्कादायक... महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळं नेहमीच राजधानी दिल्ली चर्चेत असते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडलीय... आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय... 

अल्पवयीन मुलांमधल्या वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळं एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच ही आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलांनी भर रस्त्यात एकाची हत्या केलीय. आता या तीनही अल्पवयीन मुलांना ज्युवेनाईल बोर्डासमोर आज हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळं पुन्हा एकदा बालगुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.