जेव्हा वहिनीला नणंदने पाहिलं आपत्तीजनक स्थितीत

पंजाबमधील तरनतारनमधून एक धक्कादयक बातमी समोर आली आहे.

Updated: Jun 6, 2016, 04:20 PM IST
जेव्हा वहिनीला नणंदने पाहिलं आपत्तीजनक स्थितीत title=

चंडीगड : पंजाबमधील तरनतारनमधून एक धक्कादयक बातमी समोर आली आहे. भावाच्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध होते आणि जेव्हा हे नणंदला कळालं तेव्हा २ जणांच्या मदतीने तिने नणंदला जिवंत जाळून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सुखविन्दर कौर या महिलेचे पतीच्या मामाच्या मुलाशी अनैतिक संबंध होते. जेव्हा या दोघांना महिलेच्या नणंदने आपत्तीजनक स्थितीत पाहिलं तेव्हा या महिलेने ही गोष्ट कोणाला कळू नये म्हणून ननंदची हत्या केली. पोलिसांनी या तिन्ही आरोपिंना अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे.