चेन्नई पूर : असा ब्रिज कोसळताना तुम्ही पाहिला नसेल

चेन्नईत पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अख्ख्या शहरात आणि शहरालगतच्या भागात पुराने थैमान घातलं होतं.

Updated: Dec 6, 2015, 06:02 PM IST

चेन्नई : चेन्नईत पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अख्ख्या शहरात आणि शहरालगतच्या भागात पुराने थैमान घातलं होतं.

यात काही पूल जागच्या जागी कोसळले, हे दृश्य काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. 

पूर आल्यानंतर शहरात काय परिस्थिती होते याची कल्पना आपल्याला या व्हिडीओवरून येणार आहे. तर व्हिडीओत पाहा हा ब्रिज कसा कोसळला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.