पाटणा : बिहारमध्ये मतदानाची पाचव्या टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान झालं, यानंतर टीव्ही मीडियाचा कल एक्झिट पोल करण्याकडे दिसून येतोय. बिहारच्या जनतेचा काय कल असेल, यावर टीव्ही मीडिया जोरदार खल करताना दिसून येतोय. यात वेगवेगळ्या सर्वे एजन्सीज तसेच न्यूज चॅनेल्सने वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.
पाहुयात टीव्ही मीडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे, सिसरो बिहार पोल सर्वे
भाजप आणि मित्रपक्ष १२०
जेडीयू आणि मित्रपक्ष ११७
इंडिया टीव्ही आणि सी वोटरचा सर्वे
भाजप आणि मित्रपक्ष १०१ ते १२१
जेडीयू आणि मित्रपक्ष ११२ ते १३२
इतर ६ ते १४ दरम्यान
न्यूज नेशनचा बिहारसाठी पोस्ट पोल सर्वे
भाजप आणि मित्रपक्ष ११५ ते ११९
जेडीयू आणि मित्रपक्ष १२० ते १२४
इतर ३ ते ५ दरम्यान
टाइम्स नाऊ-सी वोटर एक्झिट पोल
भाजप आणि मित्रपक्ष १११ जागा
महागठबंधन १२२
इतर १०
न्यूज २४ आणि चाणक्यचा पोस्ट पोल सर्वे
भाजप आणि मित्रपक्ष १५५
जेडीयू आणि मित्रपक्ष ८३
इतर ५
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.