पंजाबमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', तर यूपीत

इंडिया टुडेच्या सर्वेत पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वाधिक, त्यानंतर आप दोन नंबरवर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 9, 2017, 06:35 PM IST
पंजाबमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', तर यूपीत title=

नवी दिल्ली : इंडिया टुडेच्या सर्वेत पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वाधिक, त्यानंतर आप दोन नंबरवर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे, तर अकाली आणि भाजपला ७ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर यूपीतील ३ टप्प्यांमध्ये भाजपला ९३ तर काँग्रेसला १०० जागा मिळणार असल्याचं एबीपी न्यूजने म्हटले आहे.

पंजाब
आम आदमी: 42- 52, 33.5% मते
काँग्रेस : 62-71 जागा 36% मते
अकाली, भाजप - 4-7 जागा, 17% मते
इतर : 0-2, 13% मते

एबीपी न्यूज एक्झिट पोल
उत्तर प्रदेश, एकूण ३ टप्प्यात समाजवादी आघाडीवर असण्याची शक्यता...
1 टप्पा एकूण: 73
भाजप: 48-60
समाजवादी पार्टी: 57-69
बहुजन समाज पक्ष: 19-27
इतर : 02

2 टप्पा एकूण: 67
भाजप: 15-21
समाजवादी पार्टी: 37-43
बहुजन समाज पक्ष: 7-11
इतर: 02

3 टप्पा एकूण: 69
भाजप: 27-33 जागा 33% मते
समाजवादी पार्टी: 25-31 जागा, 34%
बहुजन समाज पक्ष: 9-13 जागा, 23%
इतर: 2 जागा, 10% मते

एकूण 3 टप्प्यातील जागा
भाजप 93 जागा
समाजवादी पार्टी: 100 जागा