गंगा काठावर आरतीसाठी मोदींसहीत शिंजो आबे

काशीला क्योटो बनवण्याचं स्वप्न दाखवणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीच्या दशाश्वेमध घाटावर गंगा आरती करण्यात आली. 

Updated: Dec 12, 2015, 10:24 PM IST
गंगा काठावर आरतीसाठी मोदींसहीत शिंजो आबे title=

वाराणसी : काशीला क्योटो बनवण्याचं स्वप्न दाखवणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीच्या दशाश्वेमध घाटावर गंगा आरती करण्यात आली. 

दशाश्वमेध घाट पर गंगा आरती में शामिल हुए पीएम मोदी और शिंजो आबे
आरती दरम्यान

शंखनादासह गंगा आरतीला सुरुवात करण्यात आली... आबे आणि मोदी यांनी स्वतः गंगेला जल अर्पण करुन आरती केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून वाराणसीत दररोज गंगा आरतीची परंपरा आहे.

यावेळी, जपानचे पंतप्रधान आबे भारतीय वेषात दिसले. यावेळी, मोदींनी आबे यांच्यासोबत 'सेल्फी'ही घेतली

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.