रेल्वे बजेटमधील सात मोठ्या घोषणा

 रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेट मध्ये  सात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. 

Updated: Feb 25, 2016, 01:40 PM IST
रेल्वे बजेटमधील सात मोठ्या घोषणा  title=

नवी दिल्ली :  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेट मध्ये  सात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. 

त्या पुढील प्रमाणे - 

  1.  वरिष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाडीत १२० लोअर बर्थ, ५० टक्के अधिक जागा वाढविणार

  2. - ई-तिकीटांची क्षमता वाढवणार, - रेल्वे नव्या ४० योजना सुरु करणार

  3. - २०२० पर्यंत मानवरहित फाटक बंद करणार

  4. - प्रत्येक बोगीत महिलांसाठी ३० टक्के आरक्षण

  5. - रेल्वे अपघात कमी कऱण्यासाठी प्रयत्न मानवरहित क्रॉसिंग कमी करणार

  6. - या वर्षी १०० रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा सुरू करणार  पुढील २ वर्षात ४०० स्टेशन्सवर वायफाय, 

  7. - जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा