महाराष्ट्रातील १५० विद्यार्थी अडकले चेन्नईत

तामिळनाडूतल्या हाहाकाराचा फटका महाराष्ट्रालाही बसलाय. चेन्नईतल्या मद्रास आयआयटीमध्ये तब्बल 150 मराठी विद्यार्थी अडकले आहेत. 

Updated: Dec 4, 2015, 04:18 PM IST
महाराष्ट्रातील १५० विद्यार्थी अडकले चेन्नईत  title=

चेन्नई : तामिळनाडूतल्या हाहाकाराचा फटका महाराष्ट्रालाही बसलाय. चेन्नईतल्या मद्रास आयआयटीमध्ये तब्बल 150 मराठी विद्यार्थी अडकले आहेत. 

या सर्वांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

या विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासाठी बंगळुरूहून दोन बसेस पाठवण्यात येणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.