ट्विटरवर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 1.61 कोटींच्या घरात

 मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या वर्षभरात 1.61 कोटींपर्यंत पोहली आहे.

Updated: Nov 21, 2015, 06:24 PM IST
ट्विटरवर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 1.61 कोटींच्या घरात title=

नवी दिल्ली :  मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या वर्षभरात 1.61 कोटींपर्यंत पोहली आहे.

गेल्या दोन महिन्यांत मोदींच्या ट्विटर अकाऊंटला दहा लाख नागरिकांनी फॉलो केल्याचं ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.

सध्या  त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.61 कोटी एवढी झाली आहे. मोदींनी 1.5  कोटी फॉलोअर्सचा टप्पा 22 सप्टेंबर 2015 ला ओलांडला होता. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून दिवसेंदिवस त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढतच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.