पुसदजवळ बस नदीत कोसळली,२० प्रवासी जखमी

Aug 12, 2015, 11:01 AM IST
1/6

पुसदजवळ बस नदीत कोसळली,२० प्रवासी जखमी

पुसदजवळ बस नदीत कोसळली,२० प्रवासी जखमी

2/6

हा अपघात नेमका कशामुळे झाला ते स्पष्ट झाले नाही.

3/6

जखमींवर पुसदच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

4/6

गावक-यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले, यात २० जण जखमी झाले. 

5/6

आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातावेळी बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ६० प्रवासी होते. 

6/6

पुसद-उमरेखड रोडवरील कोपरा गावाजवळ बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलांसह २० प्रवासी जखमी झाले आहेत