आगामी प्रदर्शित होणारे 7 सिनेमे

Jul 09, 2016, 16:20 PM IST

हंसल मेहताचा सिमरन सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. कंगना रनावत या सिनेमामधून झळकणार आहे. 

 

1/7

19 ऑगस्टला हॅपी भाग जाएगी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

2/7

धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा 30 सप्टेबरला रिलीज होणार आहे.

3/7

विक्रम भट्ट 'राज रीबूट' या सिनेमाचा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

4/7

25 ऑगस्टला रिलीज होणारा सिनेमा फ्लाइंग जट्टचा हा पहिला पोस्टर आहे.

5/7

अमीर खानच्या दंगल या सिनेमाची देखील लोकं वाट पाहत आहेत.

6/7

सोनाक्षी पहल्यांदा अकीरा या अॅक्शन सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे.

7/7

हंसल मेहताचा सिमरन सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. कंगना रनावत या सिनेमामधून झळकणार आहे.