राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा : डोंगर खचला, नद्यांना पूर

Jul 30, 2014, 10:11 AM IST
1/10

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

2/10

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

3/10

मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत.

4/10

मुसळधार पावसामुळे नदी किनारील भागांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय.

5/10

रोहा तालुक्यात नद्यांना पूर आलाय.

रोहा तालुक्यात नद्यांना पूर आलाय.

6/10

मुसळधार पावसामुळे अनेक धरणे, तलाव भरून वाहू लागले आहेत.

7/10

मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत.

8/10

मुसळधार पावसामुळे रायगमधील नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत.

9/10

मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगर कोसळला.

10/10

पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगर खचल्याने गाढले गेले. मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.