फोटो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात

May 25, 2017, 13:14 PM IST

फोटो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात

1/14

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात

2/14

पुढचे सगळे कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील -  मुख्यमंत्री

3/14

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर जुनं नव्हतं... तर ते नवीन हेलिकॉप्टर होतं - मुख्यमंत्री

4/14

जनतेनं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये - मुख्यमंत्री

5/14

महाराष्ट्राच्या ११ कोटी २० लाख लोकांच्या आशिर्वादानं जनतेचा आशिर्वाद पाठिशी - मुख्यमंत्री

6/14

मी आणि माझी टीम सुखरुप आहे - मुख्यमंत्री

7/14

सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली 

8/14

निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात

9/14

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट

10/14

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट

11/14

'मी आणि माझे सहकारी सुखरुप' असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितलंय 

12/14

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाताला थोडं खरचटल्याची प्राथमिक माहिती

13/14

हेलिपॅडवरच कोसळलं हेलिपॅड... मात्र, मुख्यमंत्री सुरक्षित

14/14

लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात