मलेशियन विमानावर मिसाइल हल्ला

Jul 20, 2014, 20:59 PM IST
1/8

रशियाचे विद्रोहींच्या प्रभावाखाली असलेल्या युक्रेनमधील तोरेज शहरात विमानाचा मलबा आणि मृतदेह दिसत होते...

2/8

जशी या अपघाताची माहिती मिळाली तसे प्रवाशांचे नातेवाईक शोकाकुल झाले...

3/8

विमान अपघातानंतर मलब्याची पाहणी करतांना अधिकारी...

4/8

विमान अपघाताची माहिती मिळताच शोकाकुल नातेवाईक...

5/8

रशियाच्या सिमेजवळील 40 किलोमीटर दूर ग्राबोवो गावाजवळ या विमानाचा जळणारा मलबा आणि मृतदेह पाहू शकतो... जवळपास 1 किलोमीटर हे मृतदेह आणि मलबा पसरलाय...

6/8

विमान अपघातानंतर आपल्या नातेवाईकांची चौकशी करणारे नागरिक...

7/8

अपघातानंतर विमानाचा मलबा इतरत्र पसरला आणि धूरच धूर पसरला...

8/8

मलेशियन एअरलाइन्सचं एमएच-17 या विमानवर मिसाइल डागून अपघात घडवण्यात आला... यात विमानातील 298 प्रवासी ठार झाले...