जळगावातील वादळी पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान

Dec 15, 2014, 19:31 PM IST
1/5

केळीची मशागत आणि खते आणि इतर बाबींसाठी त्यांना आतापर्यंत १० लाख रूपये खर्च आला आहे.

2/5

बाबुराव गोलांडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांनी एकूण ७ लाखांचं कर्ज काढलंय.

3/5

केळीचे १० हजार खोडं जमीनदोस्त झाली आहेत, ऐन कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झालीय.

4/5

वर्षभर घेतलेली मेहनत काही मिनिटांच्या वादळाने मातीमोल केली आहे.

5/5

गारपीट आणि वादळामुळे जिल्ह्यातील विटनेर येथील एका शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.