मध्य रेल्वे वाहतुकीचा खोळंबा

Aug 26, 2016, 19:35 PM IST

दादर 

1/5

मध्य रेल्वेवर माटुंगा स्टेशनजवळ रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लोवर वळविण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्यावेळी चाकरमान्यांचे हाल झाले. बदलापूर फास्ट ट्रेन परळ स्टेशनवर बराच काळ थांबली होती. 

2/5

3/5

मध्य रेल्वेवर माटुंगा स्टेशनजवळ रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लोवर वळविण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्यावेळी चाकरमान्यांचे हाल झाले. 

4/5

5/5