ही धडपड कशासाठी पाहा?

Aug 19, 2014, 11:09 AM IST
1/7

हे दृश्य आहे उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील हरीनारायणपूरचं.

2/7

जनावरांना पाण्यापासून वाचवण्यासाठी सायकलीला बांधून बाहेर काढतांना, हे दृश्य उत्तरप्रदेशातील बाराबंकीचं आहे.

3/7

पूरग्रस्त भागातून बाहेर येण्यासाठी आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात बाबूंचा असा आसरा घेतला जातोय.

4/7

आसाममधील मोरीगाव जिल्हातील एका गावातील स्थिती
 
5/7

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक पूरग्रस्त गाव
 
6/7

आसाममधील काही लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात सुरूवात केली आहे.
 
7/7

आसामची राजधानीपासून 70 किलोमीटर दूर असलेल्या एका गावातील ही पूरस्थिती