नवी दिल्ली : मध्यरात्री झोपेतून जागे होण्याची सवय अनेकांना असते. जाग आल्यानंतर पुन्हा लगेच झोपही लागत नाही. यानंतर अनेक जण झोप न येण्याबद्दल चिंता करत बसतात. तेव्हा अनेक जण झोप येत नसल्याने फिरायला जाण्याचा पर्याय निवडतात. हा व्हिडीओमध्ये मध्यरात्री झोपमोड होण्याचे वैज्ञानिक कारण सांगितलेय
पाहा हा व्हिडीओ