कसा दूर कराल ओठांचा काळेपणा ?

आपण कसे दिसतो याची काळजी प्रत्येकालाच असते. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या, पुरळ येणे, सावळे होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.   

Updated: Jun 5, 2016, 01:10 PM IST
कसा दूर कराल ओठांचा काळेपणा ? title=

मुंबई: आपण कसे दिसतो याची काळजी प्रत्येकालाच असते. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या, पुरळ येणे, सावळे होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.   
पण अनेकदा ओठ काळे पडण्याची समस्या अनेकांना भेडसावते.

या उपायांनी ओठांचा काळेपणा होईल दूर

१. साखर आणि मध याचा पॅक किंवा काही ग्लास पाणी हे फारच उपायकारक असते.
२. एसपीएफ २० असलेलले लिप बाम अथवा लिपस्टिकचा वापर करा.
३. मध आणि साखर याचा पॅक ओठावरील कोरडी त्वचा घालवण्यास मदत करेल.
४. पाणी कमी पित असल्यास ओठ काळे पडू शकतात. त्यासाठी दिवसातून किमान रोज आठ ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे.
५. रोज रात्री आपल्या ओठांवर लिंबू, बटाटा आणि बीट याचा रस लावावा. सकाळी ते धुवून टाकावे.
६. बदामाचे तेल ओठांवरील मुलायमपणा कायम ठेवते.