मुंबई : बॉडी फॅट्स कमी करण्यासाठी बहुतेक जण व्यायाम करतात. चरबी कमी केल्यामुळे सध्याच्या झिरो फिगर फॅशनच्या दुनियेत अनेक जण फिट होतील. बॉडी मास इंडेक्स(बीएमआय) आणि शरीरातल्या चरबीमुळे तुम्ही हैराण झाला असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल.
पाहा हा व्हिडिओ