तुम्हांला माहित नाही कंडोमचे हे ४ साइट इफेक्ट्स

 कंडोमचा वापर हा फायद्यासाठी होतो हे सर्वांना माहीत आहे. पण त्याचे काही साइट इफेक्ट्सपण आहेत. त्याबद्दल सामान्यतः कोणाला माहिती नसते. कंडोम काही वेळा तुमच्या सेक्स लाइफलाही प्रभावीत करू शकतो, पण काही वेळा योग्य काळजी घेतली नाही तर आजारांचेही बळी पडू शकतो.  जाणून घ्या कंडोमचे चार साइड इफेक्ट

Updated: Aug 12, 2016, 11:52 PM IST
तुम्हांला माहित नाही कंडोमचे हे ४ साइट इफेक्ट्स  title=

मुंबई :  कंडोमचा वापर हा फायद्यासाठी होतो हे सर्वांना माहीत आहे. पण त्याचे काही साइट इफेक्ट्सपण आहेत. त्याबद्दल सामान्यतः कोणाला माहिती नसते. कंडोम काही वेळा तुमच्या सेक्स लाइफलाही प्रभावीत करू शकतो, पण काही वेळा योग्य काळजी घेतली नाही तर आजारांचेही बळी पडू शकतो.  जाणून घ्या कंडोमचे चार साइड इफेक्ट

दुखणे किंवा एलर्जी 

असे लक्षात आले आहे एका आठवड्यात दोन वेळा कंडोमचा वापर केल्याने काही महिलांना साइट इफेक्ट होतो. याबद्दल अनेकांना कमी माहिती असते. कंडोमचा वापर हा एड्स, नको असलेली गर्भधारणा यापासून बचाव होतो. पण काही वेळी काही महिलांच्याबाबतीत लैंगिक आजारांनाही निमंत्रण देणारे ठरते.  महिलांची योनीची आतील भाग कंडोमचा अति वापर केल्याने संवेदनशीलता कमी किंवा संपू शकते. 

यामुळे स्त्रियांच्या योनीतून होणारा नैसर्गिक श्राव (नैसर्गिक ल्युब्रिकेंट) कमी होई शकतो किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतो. त्यामुळे योनीत कोरडेपणा किंवा खाज निर्माण होऊ शकते. त्यामुळे कंडोमचा अधिक वापर करणाऱ्या महिलांना दुखणे होऊ शकते.  अशा आचारांचा सामाना करणाऱ्या महिलांना योनीमध्ये असह्य दुखणे, जळणे, एलर्जी किंवा खाज होऊ शकते. 

योनीत जखम 

कंडोमचा अधिक वापर केल्याने योनी ग्रीवामध्ये जखम किंवा असह्य दुखणे होऊ शकते. यामुळे योनीमध्ये सूज येऊ शकते. योनीमध्ये सूज आली असल्यास सेक्स केल्यास ती आंतरिक हिंसा होऊ पुन्हा मोठी जखम होण्याची शक्यता असते. अनेकवेळा जखमेतून रक्तश्राव होऊ शकतो. काही महिला अनियमित मासिक चक्र मानून त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे जननांग आणि गर्भाशयात संक्रमण पसरण्याचा धोका असतो. यामुळे योनी ग्रीवामध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचाही धोका निर्माण होऊ शकतो. 

लेटेक्सचे कंडोमचे दुष्परिणाम
लेटेक्सपासून बनिवण्यात आलेल्या कंडोममुले गर्भधारण आणि यौन संचारित रोगांपासून वाचण्यात मदत होते. पण यामुळे अॅलर्जीचे कारणही होते. तसेच सेक्समध्ये स्त्रीयांची प्रतिक्रिया कमी करू टाकतो. याच्या प्रयोगाने योनीत कोरडेपणा आणि खाज निर्माण होते. याचा दुष्परिणाम आहे. स्त्री-पुरूष जननांगावर गंभीर दाणे दिसू शकतात. 

योनीच्या प्रतिरक्षा प्रणालीला नुकसान 

नैसर्गिकदृष्टाय जननांगांची स्वतःची एक प्रतिरक्षा प्रणाली असते. ती जन्मतः सर्वांमध्ये असते. आठवड्यात दोन वेळा कंडोमचा वापर केला तर ही प्रति रक्षा प्रणालीला नुकसान निर्माण होऊ शकतो. याच्या अधिक वापराने योनीच्या अम्लीय वातावरणमध्ये बिघाड होऊ शकतो त्यामुळे त्यामुळ प्रति रक्षा प्रणालीला नुकसान होऊ शकते.