स्मृती इराणी सर्वात तरूण मंत्री

मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्मृति इराणी सर्वात तरुण मंत्री आहेत. तर नजमा हेपतुल्ला या सर्वाधिक वयाच्या मंत्री आहेत... विशेष म्हणजे या दोघीही राज्यसभेच्या खासदार आहेत... मोदींच्या या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ वर्षं आहे...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 26, 2014, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्मृति इराणी सर्वात तरुण मंत्री आहेत. तर नजमा हेपतुल्ला या सर्वाधिक वयाच्या मंत्री आहेत... विशेष म्हणजे या दोघीही राज्यसभेच्या खासदार आहेत... मोदींच्या या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ वर्षं आहे...
- मोदी कॅबिनेटमध्ये स्मृती इराणी (३८) सर्वात तरुण मंत्री
- नजमा हेपतुल्ला (७४) सर्वात वयोवृद्ध मंत्री इराणी आणि हेपतुल्ला
- या दोघीही राज्यसभेच्या खासदार
- मोदींच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ वर्षं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.