पाहा विदर्भात कोण आमने-सामने

विदर्भात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, आपच्या नेत्या अंजली दमानिया तसेच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आमने-सामने आहेत.

Updated: Apr 10, 2014, 11:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

विदर्भात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, आपच्या नेत्या अंजली दमानिया तसेच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आमने-सामने आहेत.
या शिवाय प्रफुल्ल पटेल, मुकूल वासनिय आणि नवनीत राणा या देखिल निवडणुकीच्या मैदानात विजय मिळवतील किंवा नाही हे आजच्या मतदानावर ठरणार आहे.

पाहुयात विदर्भातील लढती

नागपूर
भाजप : नितीन गडकरी,
काँग्रेस : विलास मुत्तेमवार
आप : अंजली दमानिया

चंद्रपूर
काँग्रेस : संजय देवतळे
भाजप : हंसराज अहिर
आप : वामनराव चटप

यवतमाळ – वाशिम
काँग्रेस : शिवाजीराव मोघे
शिवसेना : भावना गवळी
मनसे : राजू पाटील
आप : नरेश राठोड
गडचिरोली-चिमूर
काँग्रेस : मारोतराव कोवासे
भाजप : अशोक नेते
आप : डॉ. रमेश गजबे

भंडारा –गोंदिया
राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल
भाजप : नाना पटोले
आप : प्रशांत मिश्रा

रामटेक
काँग्रेस : मुकुल वासनिक
शिवसेना : कृपाल तमाने
आप : प्रताप गोस्वामी

वर्धा
काँग्रेस : सागर मेघे
भाजप : रामदास तडस
आप : अलीम पटेल

अमरावती
राष्ट्रवादी : नवनीत राणा
शिवसेना : आनंद अडसूळ
आप : भावना वासनिक

अकोला
काँग्रेस : हिदायत पटेल
भाजप : संजय धोत्रे
आप : अजय हिंगणकर