कोण आहे तुमचा नगरसेवक (पिंपरी चिंचवड)

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि पिंपरी-चिंचवडच्या १२८ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

Updated: Feb 22, 2012, 03:38 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक १ रुपीनगर-

अ) पौर्णिमा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस

शांताराम भालेकर राष्ट्रवादी काँग्रेस

 

प्रभाग क्रमांक २ त्रिवेणीनगर-

अ) सुरेश रंगनाथ म्हेत्रे अपक्ष

अरुणा भालेकर अपक्ष

 

प्रभाग क्रमांक ३ चिखली –

अ) दत्तात्र्य साने (राष्ट्रवादी काँग्रेस)

स्वाती साने (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक ४- कृष्णनगर-

अ) वनिता थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस)

अजय सायकर (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक ५ कुदळवाडी-

अ) साधना जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)

राहुल जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

पुढील वॉर्डाचे निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

प्रभाग क्रमांक ६- मोशी-

अ)मंदा अल्हाट (राष्ट्रवादी काँग्रेस)

धनंजय अल्हाट (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक ७- चर्होली-

अ)नितीन काळजे (राष्ट्रवादी काँग्रेस)

विनया तापकीर (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक ८-

अ)जगदीश शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस)

शारदा बाबर (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक ९-संभाजी नगर

अ)- नारायण बहिरवडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मंगला कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक १०- अजंठा नगर-

अ)उल्हास शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस)

सुभद्रा ठोमरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुढील वॉर्डाचे निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

प्रभाग क्रमांक ११ यमुना नगर

- संगीता पवार (शिवसेना)

सुलभा उबाळे (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक १२ मधुकर पवळे नगर

तानाजी खाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

शुभांगी बोऱ्हाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक १३ निगडी गावठाण

मंगेश खांडेकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

अश्विनी मराठे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

 

प्रभाग क्रमांक १४ भक्तीशक्ती उद्यान

आर.एस.कुमार (राष्ट्रवादी काँग्रेस)

भारती फरांदे (अपक्ष)

 

प्रभाग क्रमांक १५ दत्तवाडी

जावेद रमझान शेख (राष्ट्रवादी काँग्रेस)

चारुशिला कुटे (शिवसेना)

पुढील वॉर्डाचे निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

प्रभाग क्रमांक १६ आर्कुडी गावठाण

निलेश पांढरकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रतिभा भालेराव (अपक्ष)

 

प्रभाग क्रमांक १७ संत तुकाराम उद्यान

राजीव मिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

नंदा ताकवले (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक १८- किवळे

बाळासाहेब तरस (राष्ट्रवादी काँग्रेस)

सुभद्रा नेटके (राष्ट्रवादी काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक १९ भालेकर वाडी

मोरेश्वर भोंडवे अपक्ष

संगीता भोंडवे (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक २० चिंचवड नगर

भाऊसाहेब भोईर (काँग्रेस)

आशा सूर्यवंशी (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुढील वॉर्डाचे निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

प्रभाग क्रमांक २१- दळवी नगर

शमीम पठाण  (राष्ट्रवादी)

गणेश लोंढे (काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक २२- चिंचवड गावठाण

संदीप गुला (राष्ट्रवादी काँग्रेस)

अश्विनी चिंचवडे ((शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक २३ केशवनगर

अपर्णा डोके (राष्ट्रवादी काँग्रेस)

अनंत कोहाळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

 

प्रभाग क्रमांक २४ रामकृष्ण मोरे सभागृह

विजय शिंदे (भारतीय जनता पक्ष)

जयश्री गावडे (काँग्रेस)

 

प्रभाग क्रमांक २५- चिंचवड स्टेशन

मनिषा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रताप शेट्टी (अपक्ष)

Tags: