धोनी-युवीच्या धडाकेबाज खेळीवर बोलला शाहरुख खान

बारबती स्टेडिअम झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनीने जबरदस्त कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. यावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ट्विट करत म्हटलं आहे की, 'वाघांचं युग आहे.'

Updated: Jan 19, 2017, 11:16 PM IST
धोनी-युवीच्या धडाकेबाज खेळीवर बोलला शाहरुख खान title=

कटक : बारबती स्टेडिअम झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनीने जबरदस्त कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. यावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ट्विट करत म्हटलं आहे की, 'वाघांचं युग आहे.'

बॉलिवूडच्या किंग खानने म्हटलं आहे की, युवराज आणि धोनीला असं खेळतांना पाहून खूप आनंद झाला. खरंच वाघांचं युग आहे.

शेरो का जमाना होता है हे शाहरुख खानच्या आगामी रईस या सिनेमामधील एक डायलॉग आहे. शाहरुखचा हा डायलॉग प्रोमो आज रिलीज झाला.