काय दिले महाराष्ट्राला रेल्वे बजेटमध्ये?

केंद्रीय रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ वर्षाचे रेल्वे बजेट सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काही घोषणा केल्या. तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 26, 2013, 03:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ वर्षाचे रेल्वे बजेट सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काही घोषणा केल्या. तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
पाहुया या घोषणा.....
- न्यू अमरावती नरखेड पॅसेंजर
- कालका साईनगर एक्स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा
- मुंबई-हुबळी आठवड्यातून एकदा धावणार
- पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर नवी गाडी.
- मुंबई सोलापूर आठवड्यातून सहा वेळा
- मुंबई काकीनाडा आठवड्यातून दोन वेळा
- कुर्ला-कोच्चीवेल्ली आठवड्यातून एकदा
- कुर्ला निझामाबाद आठवड्यातून एकदा
- नागपूर-नागभीड मार्गाचे गेज कन्व्हर्जन्स होणार
- परभणी - मनमाड दरम्यान नवीन गाडी
- नागपुरमध्ये मोठे प्रशिक्षण केंद्र उभारणार
- लोकमान्य टिळक- नागपूर एक्स्प्रेस व्हाया हिंगोली (साप्ताहिक)
- चेन्नई-शिर्डी साप्ताहिक
- गांधीधाम – विशाखापट्टणम व्हाया वर्धा
- मुंबई- हजरत निजामुद्दीन व्हाया भुसावळ
- जबलपूर –नागपूर एक्स्प्रेस साप्ताहिक
- पुरी- साईनगर व्हाया भुसावळ साप्ताहिक
- मडगाव- रत्नागिरी पॅसेंजर
- पूर्णा परळी (दररोज)
- मुंबई – लातूर एक्स्प्रेस नांदेडपर्यंत विस्तारित करण्यात आली.
- भुसावळ- अमरावती एक्स्प्रेस नरखेडपर्यंत विस्तारित
- अहमदाबाद- नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून दोन ऐवजी तीनदा
मुंबईसाठी रेल्वे बजेटमध्ये
- मुंबईतील लोकलच्या ७२ नव्याने अतिरिक्त फेऱ्या
- मुंबईतील काही मार्गावर धावणाऱ्या लोकलला एसी डबे
- मुंबईत इलिबेटेड रेलकॉरिडर
- कल्याण - कर्जत दरम्यान तिसरी रेल्वेची लाईन टाकणार

महाराष्ट्रातून इतर राज्यात
- बांद्रा टर्मिनस - रामनगर एक्स्प्रेस व्हाया नागदा (साप्ताहिक), मथुरा, कानपुर, लखनऊ, रामपुर
- बांद्रा टर्मिनस व्हाया मारवाड़, जोधपुर जैसलमेर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
- बांद्रा टर्मिनस - हिसार एक्स्प्रेस व्हाया अहमदाबाद (साप्ताहिक), पालनपुर, मारवाड़, जोधपुर, Degana
- बांद्रा टर्मिनस - वलसाड व्हाया हरिद्वार एक्स्प्रेस (साप्ताहिक)
- निजामाबाद – कुर्ला (साप्ताहिक)
- नांदेड- उना एक्स्प्रेस ( साप्ताहिक)
- कुर्ला – भुवनेश्वर एक्स्प्रेस पुरी (विस्तारीत)
- कुर्ला – दरभंगा एक्स्प्रेस रक्सौलपर्यंत (विस्तारीत)
- सोलापूर- यशवंतपूर एक्स्प्रेस म्हैसूरपर्यंत (विस्तारीत)
- कुर्ला-विशाखापट्टणम आठवड्यातून २ ऐवजी आता दररोज