दातांत फट असलेल्या व्यक्ती कशा असतात घ्या जाणून

मोत्यासारखे सुंदर पांढरेशुभ्र दात आपल्या हास्याला आणखी खुलवतात. मात्र अनेकांच्या दातांमध्ये फट पाहायला मिळते. दिसण्यासाठी हे जरी वेगळे दिसत असले तरी दातांमधील फट तुमच्या नशीबासंबंधित अनेक गुपित सांगून जाते. समुद्रशास्त्रानुसार, दातांमध्ये फट असलेल्या व्यक्ती भाग्यवान असतात.

Updated: Jun 24, 2016, 11:19 AM IST
दातांत फट असलेल्या व्यक्ती कशा असतात घ्या जाणून title=

मुंबई : मोत्यासारखे सुंदर पांढरेशुभ्र दात आपल्या हास्याला आणखी खुलवतात. मात्र अनेकांच्या दातांमध्ये फट पाहायला मिळते. दिसण्यासाठी हे जरी वेगळे दिसत असले तरी दातांमधील फट तुमच्या नशीबासंबंधित अनेक गुपित सांगून जाते. समुद्रशास्त्रानुसार, दातांमध्ये फट असलेल्या व्यक्ती भाग्यवान असतात.

अशा असतात या व्यक्ती

१. ज्यांच्या दातांमध्ये फट असते अशा व्यक्ती समुद्रशास्त्रानुसार बुद्धिमान मानल्या जातात. 
२. अशा व्यक्ती कार्यक्षम असतात. तसेच जीवनात मोठे पद मिळवतात. 
३. या व्यक्ती नेहमी आनंदी असतात. कोणत्याही गोष्टीत सहसा हार पत्करत नाहीत. 
४. ज्यांच्या दोन दातांमध्ये फट असते त्या व्यक्तींना खूप बोलायला आवडते. कोणत्याही विषयावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलू शकतात.
५. नोकरीमध्ये या व्यक्ती मोठी सफलता मिळवतात.
६. खाद्यपदार्थांचे हे शौकीन असतात. 
७. आर्थिक बाबतीत हे लोक समजूतदार असतात. पैशासंबंधीचे निर्णय विचारपूर्वक घेतात.