क्विज सांगेल, कधी झाला आपल्या आत्म्याचा जन्म

 तुम्ही अधिक जाणून घेण्याबाबत आपला आत्मा किती जुना आहे आणि बुद्धिमान आहे, तर तुम्ही क्विजच्या माध्यमातून जाणून घेवू शकतात.

Updated: Jan 22, 2016, 06:00 PM IST
क्विज सांगेल, कधी झाला आपल्या आत्म्याचा जन्म title=

नवी दिल्ली : असे सांगितले जाते की आत्मा अमर असतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, आत्माचा जन्म कधी झाला? शेकडो, हजारो वर्षांपूर्वी झाला. जगातील काही लोक असे आहेत की त्यांचा आत्मा मनुष्याचे अस्तित्वाआधी जन्म घेतलाय. तुम्ही अधिक जाणून घेण्याबाबत आपला आत्मा किती जुना आहे आणि बुद्धिमान आहे, तर तुम्ही क्विजच्या माध्यमातून जाणून घेवू शकतात.

इथं करा क्लिक - या क्विजमार्फत समजेल आपल्या आत्माच्या जन्माबाबत 

When Was Your Soul Born?