मुंबई : शास्त्रात असं म्हटलंय की चराचरात देवी महालक्ष्मीला रात्रीची देवी म्हटले जाते. देवी महालक्ष्मीची आठ रुपे आहेत. त्यातील आठवे रुप म्हणजे गृहलक्ष्मी. रात्रीच्या प्रहरी गृह लक्ष्मी सर्वात प्रभावी होते. यामुळे रात्री कशी कामे कधीही करु नयेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होईल.
झोपण्यापूर्वी हे करु नका
पत्नीसोबत भांडू नका
रात्री नखे कापू नका
दाढी करु नका
रात्री कधीही केस कापू नका
चाव्यांचा आवाज करु नये
भाड्यांचा आवाज कसा होणार नाही याकडे लक्ष द्यावे
कपडे धुऊ नका
भोजनात भाताचा समावेश नसावा