मुंबई : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल.
मूलांक- 1
शुभ रंग- लाल आणि केशरी
शुभ दिवस- रविवार
शुभ रत्न- माणिक
मूलांक- 2
शुभ रंग- सफेद अथवा हल्का रंग
शुभ दिवस- सोमवार
शुभ रत्न- मोती
मूलांक- 3
शुभ रंग- पिवळा, केशरी
शुभ दिवस- गुरुवार
शुभ रत्न- पुष्कराज
मूलांक- 4
शुभ रंग- तपकिरी
शुभ दिवस- रविवार
शुभ रत्न- गोमेद
मूलांक- 5
शुभ रंग- हरा
शुभ दिवस- बुधवार
शुभ रत्न- पाचू
मूलांक- 6
शुभ रंग- क्रीम
शुभ दिवस- शुक्रवार
शुभ रत्न- हिरा
मूलांक- 7
शुभ रंग- राखाडी
शुभ दिवस- सोमवार
शुभ रत्न- लसण्या
मूलांक- 8
शुभ रंग- निळा
शुभ दिवस- शनिवार
शुभ रत्न- नीलम
मूलांक- 9
शुभ रंग- लाल
शुभ दिवस- मंगळवार
शुभ रत्न- पोवळे