देवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात...

गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय... त्यानंतर लगेचच दिवाळीचीही तयारी सुरु होईल. या सर्व हिंदू सणांमध्ये देवासमोर वात लावून दिवा लावणं, याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

Updated: Sep 8, 2015, 05:01 PM IST
देवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात...  title=

मुंबई : गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय... त्यानंतर लगेचच दिवाळीचीही तयारी सुरु होईल. या सर्व हिंदू सणांमध्ये देवासमोर वात लावून दिवा लावणं, याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

मोठ्यांना सणांच्या दिवशी घरात, देवासमोर, अंगणात दिवे लावताना आपण लहानपणापासून पाहात आलो आहोत. पण, दिवे लावताना देवासमोर लावलेल्या समईत किती वाती असाव्यात, असा प्रश्न साहजिकच तुमच्याही मनात आला असेल...

देवापुढील समईत 1,3, 5, 7 अशा विषम संख्येतच वाती लावाव्यात. 2, 4, 6, 8 अशा सम संख्येत कधीही वाती लावू नयेत. 

समईत दोन वातींची एक वात असते. मात्र, त्या दोन वाती समजल्या जात नाहीत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.