दातावरून ओळखा व्यक्ती

समोरची व्यक्ती हसली की तिच्या दादांकडे पाहिले की लगेच अंदाज बांधू शकतो. त्या व्यक्तीचे चरित्र कसे आहे. त्याचे विचार कसे आहेत, ते समजू शकतात.

Updated: Dec 14, 2011, 07:58 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

ज्योतीष एक शास्त्र आहे. या शास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. एखाद्याच्या हावभावावरून ती व्यक्ती कशी आहे, याची चुणूक दिसून येते. मात्र, यासाठी आपले  निरीक्षण अचूक असायला हवे. समोरची व्यक्ती हसली की तिच्या दादांकडे पाहिले की लगेच अंदाज बांधू शकतो. त्या व्यक्तीचे चरित्र कसे आहे. त्याचे विचार कसे आहेत, ते समजू शकतात.

 

एक हास्य आपल्याला प्रेरीत करण्यासाठी पुरेसे आहे. दात पाहिल्यावर आपण सहज एखाद्या व्यक्तीची माहिती जाणून घेवू शकतो.  त्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्या व्यक्तीचे चरित्र कसे आहे, याचा अंदाज लावू शकतो. हसताना दात आणि हिरड्यांचा चेहरा लगेच नजरेत भरतात. त्यावरून त्या व्यक्तीचे चरित्र कसे आहे, ते तात्काळ समजण्यास मदत होते.

 

दातावरून कशी ओळखाणार व्यक्ती -

- ज्या व्यक्तीचे दात सरळ रेषेत आणि सपाट असतील तर ती व्यक्ती श्रीमंत असते.

- काळे आणि वेडे वाकडे दात असणारी व्यक्ती स्वत:चा विचार करतात. असे लोक दुहेरी स्वभावाचे असतात.

बत्तीशी (३२ दात) असणारी व्यक्ती भाग्यवान असते. अशी व्यक्ती जे काही बोलते ते खरे ठरते.

ज्या व्यक्तीचे दात वेगळे असतात. (अंतर असते) अशा व्यक्ती स्वार्थी असतात. त्यांचा दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा असतो. त्यावरच ते मजा मारण्याचा प्रयत्न करतात.

ज्या व्यक्तींच्या हिरड्या काळ्या असतात, त्या व्यक्ती मोठ्या चतुर असतात. असे लोक भांडखोर असतात.

काहीवेळा ज्या व्यक्तींचे दात वेडेवाकडे असतात, अशा व्यक्ती खुशमिजास स्वभावाच्या असतात. असे लोक प्रत्येकवेळी जगण्यावर विश्वास ठेवणारे असतात.

काही मुलींचे एकमेकांवर दात असतात, अशा मुली आपल्या पतीला, जीवनसाथीला हाताच्या बोटावर नाचवतात.

ज्या स्त्रियांचे दात उंच असतात, त्यांच्या मनातील काही गोष्टी ओळखणे कठीण होते