समारंभात सुष्मिता सेनचं दिसलं 'ते'....

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. पण प्रसिद्धीसाठी काहीही केलं जातं हे पुन्हा एकदा सुष्मिता सेनच्या वागण्यातून दिसून आल ं आहे. मीडियाशी संवाद साधताना सुष्मिता सेन अशी काय बसली होती की...

Updated: Jun 26, 2012, 07:24 PM IST

www.24taas.com, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. पण प्रसिद्धीसाठी काहीही केलं जातं हे पुन्हा एकदा सुष्मिता सेनच्या वागण्यातून दिसून आल ं आहे. मीडियाशी संवाद साधताना सुष्मिता सेन अशी काय बसली होती की...

अहो सुष्मिताने ग्रे कलरचा छोटा ड्रेस घातला होता. आणि तो ड्रेस घालून ती पत्रकारांशी समोर बसून संवाद साधत होती. पण सुष्मिताच्या बसण्याच्या पद्धतीमुळे आणि तिच्या त्या लहान अशा ड्रेसमुळे तिचं अंर्तवस्त्र देखील दिसत होतं. त्यामुळे तिच्या या ड्रेसची फारच चर्चा होत आहे. मिस  एशिया बनलेली हिमांगनी सिंह हिच्या एका कार्यक्रमात सुष्मिता सहभागी झाली होती.

पण संपूर्ण कार्यक्रमात तिला लक्षात आलचं नाही की, ती बसली कशी आहे ते.... पण त्याचवेळेस मीडियाच्या कॅमेऱ्याने तिच्या काही हालचाली आपसूकच टिपल्या. पण आता सुष्मिताकडून ही गोष्ट चुकून झाली आहे की, मुद्दामून करण्यात आली आहे... याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.