मुंबई : मंत्रालयासमोर अचानक आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अटक करण्यात आली.
महागाई आणि पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. जन-सामान्यांच्या रोषासाठी आंदोलन करताना सुप्रिया सुळेंना अटक करण्यात आली होती.
मंत्रालयासमोर अचानक आंदोलन पुकारल्याने पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना अटक केली गेली.
@NCPspeaksचा मंत्रालयावर धडक मोर्चा @Dev_Fadnavis सरकारचा “उजेड “ पहा,मतदार राजा अंधारात रहा @supriya_sule pic.twitter.com/lqEzCUU2Au
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) October 7, 2017