Government Jobs | 10 वी पास आहात, रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; एकूण जागा ८४१

सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत

Updated: Mar 12, 2021, 05:38 PM IST
Government Jobs | 10 वी पास आहात, रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; एकूण जागा ८४१ title=

मुंबई :  सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते.  दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात. 10 उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळात शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. ऑफिस अटेंडंट पदाच्या एकूण 841 पदांवर बंम्पर भरती काढली आहे.

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट  

पदांची संख्या...
मुंबई – 202, नागपूर – 55, एकूण जागा- 841

शैक्षणिक पात्रता...
 मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी पास असणे आवश्यक

पगार किती मिळणार....

 या पदांसाठी 10 हजार रुपयांपासून 23,700 हजार रुपये, प्रति महिना पगारासह अन्य भत्ते मिळतील.

ऑनलाईन अर्ज करा....

भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळाच्या भरतीसाठी तुम्हाला  www.rbi.org.in वर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख  २४ फेब्रुवारी २०२१ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०२१ आहे.

वयाची अट

- ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते जास्तीत जास्त 25 वर्ष असायला हवे.

 

 

 

 

rbi,reserve-bank-of-India, jobs, jobs in Mumbai, jobs in Mumbai for 10th pass, jobs for Marathi medium students, government jobs, government jobs in Mumbai, government jobs in Mumbai 2021, government jobs in Mumbai for 10th pass, government jobs in India, government jobs in mumbai