कांदिवलीत मेट्रोचं कामं सुरू असताना पिलर कोसळला

सुदैवानं यात मोठा अपघात होताना टळला. 

Updated: Aug 16, 2018, 03:46 PM IST
कांदिवलीत मेट्रोचं कामं सुरू असताना पिलर कोसळला  title=

मुंबई : मुंबईतल्या कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो ७ चं काम सुरू असताना अचानक तिथला पिलर कोसळला. मेट्रो ७ चं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र अचानक पिलरचा सांगाडा कोसळल्यामुळे, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सुदैवानं यात मोठा अपघात होताना टळला.

पिलर हटविण्याचे काम 

कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गावर  दरम्यान मेट्रो ७ चे काम सुरू असताना अचानक पिलर कोसळण्याची घटना घडली आहे.मेट्रो ७ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र अचानक पिलरचा सांगाडा कोसळल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मेट्रो ७ चे काम द्रुतगती मार्गालगत असलेल्या मोठा अपघात होता होता टळला. सध्या एमएम्आरडीए कडून मेट्रो ७ च्या पिलर हटवण्याचे काम सुरू आहे.