'मारूती'ची काळी पावभाजी आणि मसाला पाव

हिरव्यागार कोथिंबीरीने माखलेला हिरवा मसाला पाव, काळ्या पावभाजीची लज्जत अधिक वाढवतो. 

Updated: Aug 10, 2017, 08:29 PM IST

मुंबई : विलेपार्ले वेस्टला मसाला पाव आणि काळीपावभाजी मिळते, ती पार्लेकरांमध्ये लोकप्रिय आहे, गरम तव्यावर बटरमध्ये शेकलेला आणि मसाला पाव आणि हिरव्यागार कोथिंबीरीने माखलेला हिरवा मसाला पाव, काळ्या पावभाजीची लज्जत अधिक वाढवतो. 

ही पावभाजी अतिशय लोकप्रिय आहे, येथील मसाला पुलाव देखील लोकांना आकर्षित करतो. वरील व्हिडीओ मारूती पावभाजी कशी असते, तसेच मसाला पाव कसा तयार केला जातो हे दाखवण्यात आलं आहे, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला अधिक जाणून घेता येईल.